शिवप्रहार न्युज - बंधनकारक असलेली HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी शासनाने दिली मुदतवाढ...

शिवप्रहार न्युज -  बंधनकारक असलेली HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी शासनाने दिली मुदतवाढ...

बंधनकारक असलेली HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी शासनाने दिली मुदतवाढ...

 श्रीरामपूर/मुंबई- राज्य शासनाकडून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट HSRP/एचएसआरपी नंबर प्लेट एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व गाड्यांना बंधनकारक करण्याबाबत काही महिन्यापूर्वी आदेश झाला होता.त्या आदेशानुसार 31 मार्च 2025 पर्यंत सर्वांनी एचएसआरपी नंबर प्लेट लावणे बंधनकारक होते.परंतु हे काम संतगतीने चालू असल्याने शासनाने पुन्हा याबाबत मुदतवाढ दिली आहे.

         दरम्यान असे समजते की,नविन शासन आदेशानुसार जून २०२५ ह्या महिन्याच्या अखेरपर्यंतची ही मुदतवाढ असणार आहे.त्याबाबत परिवहन विभागाला व सर्व आरटीओ कार्यालयांना आदेश पारित झाले आहेत.