शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर विधानसभेची जागा शिवसेनेला घ्यावी-शिवसैनिकांची मागणी…
श्रीरामपूर विधानसभेची जागा शिवसेनेला घ्यावी-शिवसैनिकांची मागणी…
श्रीरामपूर-येथील काँग्रेसमध्ये दोन गट झालेले असल्याने विधानसभा निवडणुकीत कोणत्या एका गटाला उमेदवारी मिळाली तर दुसरा गट विरोधात काम करेल. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसेल. विनाकारण दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो.
त्यामुळे श्रीरामपूर विधानसभेची जागा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला घ्यावी अशी आग्रही मागणी श्रीरामपुरातील शिवसैनिकांनी नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सत्कार प्रसंगी केली.नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी लोकसभेत मिळवलेल्या विजयानिमित्त त्यांचा आज श्रीरामपुरात शिवसैनिकांनी सत्कार ठेवला होता त्यावेळी हि मागणी झा
ली.