शिवप्रहार न्यूज - स्विमिंग स्पर्धेत श्रीरामपूरच्या युवकाने पटकावले ०३ मेडल ... 

शिवप्रहार न्यूज - स्विमिंग स्पर्धेत श्रीरामपूरच्या युवकाने पटकावले ०३ मेडल ... 

स्विमिंग स्पर्धेत श्रीरामपूरच्या युवकाने पटकावले ०३ मेडल ... 

छ.संभाजीनगर - नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्विमिंग स्पर्धेत श्रीरामपूर शहरातील यादव गल्ली भागात राहणारे युवा जलतरणपटू सुरज यादव यांनी तीन सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली आहे.मास्टर्स गेम असोसिएशन,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

     या कामगिरीमुळे सुरज यादव यांची निवड बनारास ,उत्तर प्रदेश येथील राष्ट्रीय स्पर्धेकरिता झाली आहे.या कामगिरी मुळे सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.