शिवप्रहार न्युज - दिवाळीनिमित्त गोरगरीब जनतेसाठी साडी- फराळ वाटप...

शिवप्रहार न्युज -  दिवाळीनिमित्त गोरगरीब जनतेसाठी साडी- फराळ वाटप...

दिवाळीनिमित्त गोरगरीब जनतेसाठी साडी- फराळ वाटप...

लोणी- विश्व हिंदू परिषद,बजरंग दल लोणी खुर्द यांच्या वतीने दिवाळीनिमित्त गोरगरीब जनतेसाठी नुकतेच साडी व फराळ वाटप करण्यात आले.

        या प्रसंगी बजरंग दलाचे सागर राक्षे, प्रशांत घोगरे,राधाकिसन आहेर,सागर उबाळे,हिना उबाळे,विकी राक्षे,सनी राक्षे,सागर ढोणे,रोहित पवार ,आकाश तांबे,ईश्वर कोरडे,नवनाथ भुतकर,रतन बडे,वैभव शैलार,संकेत तांबे,राहुल धोत्रे,राहुल अहिरे,ओम खवळले,अंकुश बोमले,विश्वास गायकवाड, समीर शेख जलील शेख इत्यादी मोठ्या संख्येने मित्र परिवारासह उपस्थित होते.