शिवप्रहार न्युज - श्रीरामपूरच्या धनवटेंची शिर्डीत गाडी चोरली…

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपूरच्या धनवटेंची शिर्डीत गाडी चोरली…

श्रीरामपूरच्या धनवटेंची शिर्डीत गाडी चोरली…

श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील रहिवासी निलेश बाळासाहेब धनवटे यांची मोटरसायकल शिर्डी शहरातून चोरीला गेली आहे.या प्रकरणी त्यांनी शिर्डी पोलिसात पुन्हा दाखल केला असून त्यामध्ये दिलेल्या फिर्यादी त्यांनी म्हटले आहे की,दिनांक 12/12/2024 रोजी सायं. 06/30 वाजणेचे सुमारास मी पाण्याचे टाकीजवळ नगरपरिषद शेजारी पार्कंगमध्ये माझी प्लॅटीना 100 बजाज कंपनीची लाल रंगाची मोटारसायकल नंबर. एम. एच-17, सी. जे-5746 ही हँडेल लॉक करुन उभी करुन मी दुकानात गेलो. त्यानंतर सायं. 06/40 वाजता मी पुन्हा माझी मोटार सायकल घेण्यासाठी गेलो तेव्हा मला माझी मोटार सायकल दिसुन आली नाही. म्हणुन मी पाण्याचे टाकीजवळ आजुबाजुला परीसरात, शिर्डी गावात शोध घेतला.मला माझी मोटार सायकल मिळुन आली नाही. आजरोजी पावेतो माझे मोटार सायकल नंबर. एम. एच-17, सी.जे-5746 चा शोध घेवुन मिळुन आली नाही. म्हणुन माझी खात्री की कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझी मोटार सायकल चोरुन नेली आहे. त्याचे वर्णन खालील प्रमाणे -

1)15,000/- रुपये किंमतीची प्लॅटीना 100 बजाज कंपनीची लाल रंगाची मोटार सायकल नंबर. एम. एच-17, सी.जे- 5746, तिचा चेसी नं. MD2A76AY0KWG10761, व इंजीन नं. PFYWKG78213, अशी असलेले जु.वा. किं. अंदाजे असे वर्णन आहे.

      सदर गाडी शिर्डी नगरपालिका पार्किंग पाण्याची टाकी येथून गुरवारी 12/12/2024 संध्यकाळी 6 वाजून 30 मिनिट ला चोरीला गेली आहे.पुढील तपास शिर्डी पोलिसांकडून चालू आहे.अद्याप गाडीचा शोध लागलेला नाही.कोणाला दिसल्यास निलेश धनवटे 9623464202

9881300325 या मोबाईल वर संपर्क करण्याचे आवाहन फिर्यादी धनवटे यांनी केले आहे.