शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात पहायला मिळाली दाट धुक्यांची चादर;जाणवले महाबळेश्वरचं फिलींग…

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात पहायला मिळाली दाट धुक्यांची चादर;जाणवले महाबळेश्वरचं फिलींग…

श्रीरामपुरात पहायला मिळाली दाट धुक्यांची चादर;जाणवले महाबळेश्वरचं फिलींग…

 श्रीरामपूर - श्रीरामपूर शहर आणि परिसरामध्ये आज 31 डिसेंबर 2024 रोजी इंग्रजी वर्षाच्या शेवटच्या दिवशी पहाटेपासून सकाळपर्यंत दाट धुक्यांची चादर प्रचंड थंडीमुळे पाहायला मिळाली. श्रीरामपूर शहराच्या विविध भागांसह बेलापूर,वळदगाव,अशोकनगर शिरसगाव, गोंधवणी ,दत्तनगर परिसरात ही धुक्याची चादर दाट स्वरूपात अनेकांना पाहायला मिळाली.

        विषेशत: सकाळी लवकर घराबाहेर पडणारे यांनी थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचं फिलींग श्रीरामपुरात आल्याचे सांगितले.