शिवप्रहार न्यूज-३॥ लाख रुपये घेवून शिक्षिकेवर शिक्षक थोरातचा गाडीत बलात्कार…
३॥ लाख रुपये घेवून शिक्षिकेवर शिक्षक थोरातचा गाडीत बलात्कार…
संगमनेर / राहुरी ( शिवप्रहार न्युज ) - राहुरी तालुक्यातील एका शिक्षीकेवर संगमनेर येथील घुलेवाडी येथे राहणारा शिक्षक योगेश आण्णासाहेब थोरात याने चारचाकी गाडीत बलात्कार केला ! पीडीत शिक्षीकेशी शिक्षक योगेश थोरात याची ओळख झाली.मोबाईल वर बोलणे वाढले मैत्री करत मी तुला सांभाळील तुझ्याशी लग्न करील असेम्हणून वेळोवेळी बलात्कार केला.
तिला संगमनेरला भेटायला बोलावून शिक्षाकेने गर्भ धारणा झाल्याचे सांगीतले व लग्नाचा आग्रह केला तेव्हा लिंग पिसाट शिक्षक योगेश थोरात याने शिक्षीकेचा गर्भपात करून तिला राहुरीला सोडतांना गाडीतच तिच्यावर बलात्कार केला.शिक्षीके कडून साडेतीन लाख रुपये थोरात याने घेतले. तीला शिक्षक योगेश थोरात व त्याचा जोडीदार गणेश शेगाळ याने धमकी दिली.
दोघां वर गुन्हा दाखवल झाला असून पोनि भोसले यांच्या मार्गदर्शना खाली पोउनि निकीता महाले पुढील तपास करीत आहे . शिक्षकाने चांगलाच आदर्श घडवला अशी बोचरी चर्चा घडत आहे . शिक्षकी पेशाला थोरात ने काळीमा फासली.