शिवप्रहार न्युज - हाडोळेवाडी करंजखेड येथील युवकांनी पायी म्हैसमाळहून आणली ज्योत...
हाडोळेवाडी करंजखेड येथील युवकांनी पायी म्हैसमाळहून आणली ज्योत...
कन्नड/छ.संभाजीनगर- करंजखेड घटस्थापनेच्या महुर्तावर आज दि १५ रोजी श्री.क्षेत्र गिरिजा माता मंदिर,म्हैसमाळ येथून (७७ किमी) पेटती ज्योत शिवभद्रा प्रतिष्ठान मधील युवकानी पायी चालत आणून करंजखेड श्री रेणुका माता मंदिर येथे आरती करण्यात आली .
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक , महिला व युवकाची उपस्थिती होती.