शिवप्रहार न्यूज- आजी आमदारांनी घेतली माजी आमदारांची भेट…
आजी आमदारांनी घेतली माजी आमदारांची भेट…
श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्याचे विद्यमान आमदार लहू कानडे यांनी काल माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
अशोक सहकारी साखर कारखाना निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशाबद्दल माजी आमदार मुरकुटे यांचा हा सत्कार करण्यात आला.