शिवप्रहार न्यूज- स्टेशन मारुती हनुमान मंदीर येथे साध्या पद्धतीने हनुमान जयंती साजरी करण्यात आली आहे
श्रीरामपूर-
यंदाच्या हनुमान जयंतीला पुन्हा कोरोना लॅाकडाऊन लागल्याने यंदाही श्रीरामपूर शहराचे जागृत देवस्थान असलेले स्टेशन मारुती हनुमान मंदीर येथे साध्या पद्धतीने हनुमान जयंती साजरी करण्यात आली आहे.
श्रीरामपूर रेल्वे स्टेशन हनुमान मंदिर येथे यावेळी भगवंताचा पाळणा हलवताना दीपक वधवा व सौ पूजा वधवा, श्रीमती निनादेवी गुप्ता, मंदिराचे चे. मणिलाल पोरवाल, सचिव सुनील गुप्ता आधी दिसत आहे.
(छाया- सुनील पांढरे)