शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर शहरात उसाची ट्रॉली पलटी…
श्रीरामपूर शहरात उसाची ट्रॉली पलटी…
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोडवर गुलमोहर हॉटेल परिसरात नॅार्दन ब्रांच जवळ एक ट्रॅक्टर उसाने ०२ फुल भरलेल्या ट्रॉल्या जोडून अशा घेऊन जात असताना यातील एक ट्रॉली पलटी झाली. यामुळे ट्रॉलीतील ऊस रस्त्यावर पसरला आणि वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.या घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.दरम्यान प्रशासनाने ही ट्रॉली हलवली आहे.